जेव्हा कुणी आपल्याला नडतो तेव्हा आपण एक वाक्य सहज बोलतो "तुझ्यासारखे दहा मारुती माने मी सोबत घेउन फिरतो"या वाक्यात वापरलेले नाव हे खऱ्या कुस्तीगीराचे आहे ते कुस्तीगीर म्हणजे ,
"हिंदकेसरी मारुती माने"
"मारुती माने" यांचा जन्म १० ऑगस्ट १९३८ ली साली सांगली येथे झाला, मारुति माने हे तडफदार आणि दमदार "पहिलवान" होते, त्यांच्यबद्दल थोडे जाणून घेऊया.
- "मारुति माने" यांनी १ ९ ६२ ते १९७२ च्या काळात भारतासाठी चांगली कामगिरी केली.
- १ ९ ६४ साली त्यांनी उन्हाळी "ऑलिंपिक" मध्ये भाग घेतला होता है।
- १ ९७० च्या "राष्ट्रकुल" खेळामध्ये त्यांनी रौप्यपदक जिंकले.
- १ ९ ६२ मध्ये आशियाई खेळामध्ये ९७ किलो "फ्रीस्टाईल" मध्ये सुवर्ण तर ९७ किलो "ग्रीक-रोमन" स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकले.
- राजस्थान चा "कुस्तीपटू महिरुद्दीन" याचा पराभव करून माने यांनी १ ९ ६४ मध्ये "हिंद केसरीचा" मुकुट जिंकला।
- ते जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूपैकी एक होते, त्यांची कामगिरी पाहुन केंद्र सरकारने त्यांना प्रतिष्ठित "ध्यानचंद पुरस्कार" प्रदान केला.
- १९६४,१९६८आणि १९८२ मध्ये त्यांनी तीन "ऑलिंपिक सुवर्ण पदक" जंकले.
- मारुती माने हे एकाचवेळी खासदार आणि सरपंच होते.
- राजीव गांधींनी मारुती यांना १९८८ साली खासदार केले होते.
- खासदार असताना सुद्धा कवठेपिरान गावचे सरपंच म्हणून गावचे काम पहिले
अशा या तडफदार व्यक्तिमत्वाचा शेवट २७ जुलै २०१० मध्ये कावठेपिरान,मिरज या आपल्या गावी झाला तेव्हा ते ७१ वर्षाचे होते.